मतदानातील मोठ्या प्रमाणावर नोटाच्या वापरामुळे काही ठिकाणी निकालावरही परिणाम

जिल्ह्यामध्ये निवडणूक आयोगानं दिलेल्या नोटा पर्यायाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला असून या नोटामुळे जिल्ह्यातील काही मतदारसंघांचा निकालही बदलला गेल्याचं दिसत आहे.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जिल्ह्यामध्ये १ जागा – राजू पाटील यांचा कल्याण ग्रामीणमधून विजय

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ठाणे जिल्ह्यातून पहिला आमदार मिळाला आहे.

Read more

ठाणे शहर मतदारसंघातून अपेक्षेनुसार भारतीय जनता पक्षाचे संजय केळकर विजयी

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेनुसार भारतीय जनता पक्षाचे संजय केळकर हे विजयी झाले आहेत.

Read more

जितेंद्र आव्हाड ७५ हजार ६३९ मतांनी विजयी

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड हे ७५ हजार ६३९ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांचा दणदणीत पराभव केला.

Read more

एकनाथ शिंदे यांचा दणदणीत विजय

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी- पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या संजय घाडीगावकर यांच्यावर ८९ हजार ३०० मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

Read more

गणपत गायकवाड यांचा ८ हजार १९५ मतांनी विजय

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून गणपत गायकवाड यांनी ८ हजार १९५ मतांनी विजय मिळवला आहे.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड विजयी

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले आहेत.

Read more

भारतीय जनता पक्षाचे संजय केळकर २० हजार २५८ मतांनी विजयी

ठाणे विधानसभा मतदारसंघात अपेक्षेनुसार भारतीय जनता पक्षाचे संजय केळकर २० हजार २५८ मतांनी विजयी झाले आहेत.

Read more

संजय केळकर यांच्या आघाडीत पुन्हा वाढ

भारतीय जनता पक्षाचे ठाणे विधानसभेचे उमेदवार संजय केळकर यांच्या आघाडीत पुन्हा वाढ झाली आहे.

Read more