वसंतराव डावखरेंनी केला होता साहित्य संमेलनात लतादीदींचा सत्कार

स्वरसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांनी ठाण्याला १९८८ मध्ये पहिल्यांदा भेट दिली होती. निमित्त होते, ते तत्कालीन महापौर वसंत डावखरे यांच्या स्वागताध्यक्षतेखाली झालेल्या ६१ व्या मराठी साहित्य संमेलनाचे. प्रख्यात नाटककार वसंत कानेटकर हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. संमेलन भव्य आणि स्मरणीय करण्याचा ध्यास वसंतराव डावखरेंनी घेतला होता.

Read more

वसंत डावखरे यांच्या तैलचित्राचं अनावरण

विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांचं एक तैलचित्र राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये लावण्यात आलं आहे.

Read more