राज्यात प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य पदार्थ गुटख्याची वाहतूक करणा-या दोघांना अटक – ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्यात प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य पदार्थ गुटख्याची वाहतूक करणा-या दोघांना भिवंडीच्या गुन्हे शाखेनं पकडलं असून ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Read more

शासकीय कार्यालये तसंच शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याची कार्यवाही करावी – जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील शासकीय कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त घोषित करण्यासंदर्भात तातडीने कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत.

Read more

तंबाखूमुक्त महाराष्ट्रसाठी जिल्हास्तरावर जनजागृती

तंबाखू मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सर्व स्तरावर जनजागृती करण्यात येत आहे. तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींवर काय परिणाम होतो आणि त्यामुळे होणारे मृत्यू याविषयी जनजागृती करण्याकरिता कमिट टू क्वीटचं अनुपालन करण्यात येत आहे.

Read more

जिल्हयातील सर्व शासकिय संस्था येत्या ३ महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचं आवाहन

जिल्हयातील सर्व शासकिय संस्था येत्या ३ महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचं आवाहन उपजिल्हाधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी केलं.

Read more

जिल्ह्यात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यासह विक्रीवर देखील बंदी

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यासह अशा पदार्थ विक्रीवरदेखील बंदी घालण्यात आली आहे.

Read more