शहर विद्रुपीकरण प्रकरणी दोन नागरिकांवर पालिका आयुक्तांकडून कारवाई

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, जन्म दाखल्यासाठी पैसे मागणे या सारख्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनामुळे शहराची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे आयुक्त अभिजीत बांगर यांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली होती.

Read more

भर पावसातही महापालिका आयुक्तांकडून पाणी साचलेल्या ठिकाणांची पाहणी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुसळधार पावसात महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी साफसफाई आणि पाणी साचणा-या ठिकाणांची पाहणी करून कचरा टाकणा-या आस्थापनांवर कडक कारवाईचे आदेश दिले.

Read more

पालिकेतील त्या ४६ डॉक्टरांना सेवेत कायम ठेवण्याचा पालिका आयुक्तांचा निर्णय

कोरोना काळात जीवावर उदार होऊन सेवा बजावणार्‍या 46 डॉक्टरांना कायम ठेवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे.

Read more

स्वच्छतेबाबत सहाय्यक आयुक्तांनी सतर्क राहण्याचा महापालिका आयुक्तांचा इशारा

शहरातील स्वच्छता हा अतिशय महत्वाचा विषय असून सर्व प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांनी याबाबत सतर्क राहण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी सहाय्यक आयुक्तांच्या बैठकीत दिला.

Read more

ठाणे महापालिकेचे नवीन आयुक्त म्हणून विजय सिंघल यांनी स्वीकारली सूत्रं

ठाणे महापालिकेचे नवीन आयुक्त म्हणून विजय सिंघल यांनी सूत्रं स्वीकारली आहेत.

Read more

निवृत्तीनंतर आत्मचरित्र लिहिण्याचा विचार – महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी निवृत्तीनंतर आत्मचरित्र लिहिण्याचा विचार बोलून दाखवला. ठाणे महापालिकेचं आयुक्तपद ५ वर्ष २ महिने सांभाळल्यानंतर आज एका पत्रकार परिषदेत त्यांनी हा विचार बोलून दाखवला.

Read more

महापालिका आयुक्तांच्या व्हॉटस् ॲप संदेशामुळे महापालिकेची सर्वसाधारण सभा काही काळासाठी तहकूब

ठाणे महापालिका आयुक्तांच्या व्हॉटस् ॲपवर व्हायरल झालेल्या एका संदेशाचे पडसाद सर्वसाधारण सभेतही उमटले आणि सभा अर्धा तास तहकूब झाली.

Read more

ठाण्यातील पाणी टंचाईवरून महापौर आणि महापालिका आयुक्तांमध्ये खडाजंगी

ठाण्यातील पाणी टंचाईवरून महापौर आणि महापालिका आयुक्तांमध्ये खडाजंगी झाली.

Read more

महापालिका आयुक्त आणि पालकमंत्र्यांमधील वाद संपुष्टात

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेनेत गेले काही दिवस सुरू असलेला वाद संपुष्टात आला आहे.

Read more

१५ मे नंतर खोदकाम केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

पावसाळ्यामध्ये कोणतीही आपत्ती निर्माण झाल्यास सर्वांनी एकत्रितपणे आणि समन्वयानं काम करण्याच्या सूचना देतानाच १५ मे नंतर खोदकाम केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Read more