ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांची अखेर नियुक्ती

ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांची अखेर नियुक्ती झाली आहे.

Read more

ठाणे शहरात मनाई आदेश

ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

Read more

नामांकित हॉटेल्सच्या नावाचा वापर करून केल्या जाणा-या मेसेजना बळी न पडण्याचं ठाणे पोलीसांचं आवाहन

नामांकित हॉटेल्स/आस्थापना यांच्या नावाचा वापर करून उत्सव/सणाच्या वेळी फसव्या स्कीम्स समाजमाध्यमाद्वारे प्रसारित केले जातात. नागरिकांनी अशा स्कीम्सची संबधित अधिकृत वेबसाईटवर खात्री करावी तसेच पडताळणी करावी. नागरिकांनी अशा स्कीम्स ना बळी पडू नये असं आवाहन ठाणे पोलीसांनी केलं आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ७४ पोलीसांच्या वारसांना पोलीस महासंचालकांच्या हस्ते नियुक्ती पत्रं

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ७४ पोलीसांच्या वारसांना पोलीस सेवेतील नियुक्तीची पत्रं पोलीस महासंचालकांच्या हस्ते काल देण्यात आली.

Read more

ठाण्यातील ६ पोलीस अधिकारी-कर्मचा-यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस पदकं जाहीर

उद्या प्रजासत्ताक दिन साजरा होत असून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ठाणे पोलीस आयुक्तालयातील ६ अधिकारी-कर्मचा-यांना पोलीस पदकं जाहीर झाली आहेत.

Read more

ठाणे पोलीस आयुक्तालयात रक्तदान शिबीराचं आयोजन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची कमतरता निर्माण झाल्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तालयात रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

ठाणे पोलीसांतर्फे रक्तदान शिबीराचं आयोजन

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ठाणे पोलीसांतर्फे काल रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

ठाणे पोलीस दलातील ३२ अधिका-यांच्या बदल्या

ठाणे पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले असून ३२ अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत.

Read more