ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत परिसरात मनाई आदेश लागू

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या काही ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत. यामुळे या ग्रामपंचायत परिसरात व ग्रामपंचायत निवडणुकीचे कामकाज चालणाऱ्या अंबरनाथ, कल्याण तहसीदार/पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात 23 डिसेंबर पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला असल्याची माहिती ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उप आयुक्त श्रीकांत परोपकारी यांनी दिली आहे.

Read more

२ लाख रूपयांची खंडणी मागणा-या दोघांना अटक

एका शैक्षणिक संस्थेच्या संचालकास शाळेत केलेल्या अनधिकृत बांधकामाची तक्रार करण्याची तसंच जीवे ठार मारण्याची धमकी देऊन २ लाख रूपयांची खंडणी मागणा-या दोघांना पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

ठाणे पोलीस आयुक्तालयातील ४ अधिकारी-कर्मचा-यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचं पोलीस पदक जाहीर

उल्हासनगर महापालिकेप्रमाणेच ठाणे पोलीस आयुक्तालयातील ४ अधिकारी-कर्मचा-यांनाही राष्ट्रपतींचं गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचं पोलीस पदक जाहीर झालं आहे.

Read more

रेस्टॉरंट, बार पहाटेपर्यंत सुरू ठेवणं चार वरिष्ठ पोलीस अधिका-यांना भोवले

राज्यामध्ये तिस-या स्तराच्या निर्बंधांमुळे सर्व व्यवसाय ठराविक वेळेतच सुरू ठेवावे लागत असताना ठाण्यातील बार आणि रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू राहिल्याचं प्रकरण ठाण्यातील चार वरिष्ठ अधिका-यांना भोवलं आहे.

Read more

ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांची अखेर नियुक्ती

ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांची अखेर नियुक्ती झाली आहे.

Read more

ठाणे शहरात मनाई आदेश

ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

Read more

नामांकित हॉटेल्सच्या नावाचा वापर करून केल्या जाणा-या मेसेजना बळी न पडण्याचं ठाणे पोलीसांचं आवाहन

नामांकित हॉटेल्स/आस्थापना यांच्या नावाचा वापर करून उत्सव/सणाच्या वेळी फसव्या स्कीम्स समाजमाध्यमाद्वारे प्रसारित केले जातात. नागरिकांनी अशा स्कीम्सची संबधित अधिकृत वेबसाईटवर खात्री करावी तसेच पडताळणी करावी. नागरिकांनी अशा स्कीम्स ना बळी पडू नये असं आवाहन ठाणे पोलीसांनी केलं आहे.

%d bloggers like this: