अनधिकृत बांधकामांचं थेट प्रक्षेपण पालिकेसमोर करण्याचा ठाणे युवक काँग्रेसचा इशारा

मुंब्रा-दिव्यामधील अनधिकृत बांधकामांवर पालिकेनं कारवाई न केल्यास अशा अनधिकृत बांधकामांचं थेट प्रक्षेपण पालिकेसमोर करण्याचा इशारा ठाणे युवक काँग्रेसनं दिला आहे.

Read more

​खारघर दुर्घटनेतील मृतांना २५ लाखांची नुकसान भरपाई देण्याची काँग्रेसची मागणी

खारघर दुर्घटनेत १३ नाही तर सुमारे ५० जणांना आपले प्राण गमवावे लागले असून जवळ जवळ ५०० लोक जखमी झाले असल्याचा दावा कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री आरीफ नसीम खान यांनी केला आहे. त्यामुळे मृतांना २५ लाखांची मदत आणि त्यांच्या कुटुबियांतील सदस्याला सरकारी नोकरी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.

Read more

ठाण्यात कॉंग्रेसच्या वतीने’ शर्म करो मोदी’ आंदोलन

जम्मू-कश्मिर चे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या पुलवामा घटनेच्या खुलाश्यामुळे काँग्रेसनं संपूर्ण देशभरात “शर्म करो…मोदी शर्म करो असा नारा देत निदर्शने केली.

Read more

कॉंग्रेसची विस्तारीत कार्यकारणीची ठाण्यात बैठक – राज्यातील दिग्गज नेते लावणार हजेरी

कॉंग्रेसची ठाण्यात गेलेली पत परत मिळविण्यासाठी कॉंग्रेसने पुन्हा हालचाली सुरु केल्या आहेत. त्यानुसार आता ठाण्यात पहिल्यांदाच राज्यातील दिग्गज नेत्यांची फळी अवतरणार आहे. ठाण्यात विस्तारीत कार्यकारणीची बैठक येत्या १० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहीती शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Read more

काँग्रेस प्रवक्त्यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा संबंधितांच्या घराबाहेर तीव्र आंदोलन करण्याचा मनोज शिंदेंचा ईशारा

काँग्रेस प्रवक्त्यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा संबंधितांच्या घराबाहेर तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा मनोज शिंदे यांनी एका पत्रकार परिषदेत दिला आहे.

Read more

राहूल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसतर्फे आज निर्दशन

राहूल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसतर्फे आज निर्दशन करण्यात आली.

Read more

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केल्या जात असलेल्या कारवाई निषेधार्थ काँग्रेसतर्फे आंदोलन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केल्या जात असलेल्या कारवाई निषेधार्थ काँग्रेसतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आलं.

Read more

महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला होता.

Read more

ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर होण्यापूर्वीच फुटल्यामुळे काँग्रेसने नोंदवला आक्षेप

ठाणे महापालिकेचा आज सादर झालेला अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर होण्यापूर्वीच फुटल्यामुळे काँग्रेसनही यावर आक्षेप नोंदवला.

Read more