ठाणे शहर क्षयरोग मुक्त करण्यासाठी रुग्णांना मोफत धान्य वाटप

ठाणे शहर क्षयरोग मुक्त करण्यासाठी रुग्णांना मोफत धान्य वाटप करण्यात आलं.

Read more

उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांची नोंदणी खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आरोग्य विभागाकडे करणे बंधनकारक

खाजगी क्षेत्राकडून वैद्यकीय सेवा घेणाऱ्या क्षयरुग्णांची आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालय, डॉक्टर, औषध विक्रेते यांनी जानेवारी २०२१ पासून त्यांच्याकडे उपचार आणि औषधे घेणाऱ्या क्षयरुग्णांची नोंदणी जिल्हा, महानगरपालिका क्षयरोग कार्यालयात करावी असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.गिता काकडे यांनी कळविले आहे.

Read more

​ठाण्यामध्ये येत्या २५ नोव्हेंबर पर्यंत सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम

ठाणे महापालिका क्षेत्रात क्षयरोगाबाबत जनजागृती करणे आणि निदान न झालेले क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणणे या उद्देशाने केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार 25 नोव्हेंबर पर्यंत ‘सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम’ महापालिकेच्या अतिजोखमीच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येत आहे.

Read more

निक्षय पोषण योजनेतंर्गत वंचित राहिलेल्या क्षय रुग्णांसाठी 24 सप्टेंबरपर्यत विशेष मोहिमेचे आयोजन

निक्षय पोषण योजनेतंर्गत वंचित राहिलेल्या क्षय रुग्णांसाठी 24 सप्टेंबरपर्यत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ शहरातील रुग्णांनी घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.

Read more