पॅरालिम्पिक इन्व्हीटेशन स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये सानिका वैद्यनं पटकावली २ सुवर्णपदकं

पॅरालिम्पिक इन्व्हीटेशन स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये सानिका वैद्यनं २ सुवर्णपदकं पटकावली आहेत.

Read more

पणजी येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत मारोतराव शिंदे तरण तलावाच्या जलतरण पटूंना नेत्रदीपक यश

पणजी येथे कार्नाझेलम बीचवर झालेल्या ऑक्वामन नॅशनल ओपन वॉटर या जलतरण स्पर्धेत महापालिकेच्या मारोतराव शिंदे तरण तलावाच्या जलतरण पटूंना नेत्रदीपक यश संपादन केलं आहे.

Read more

महापालिका प्रशिक्षण संस्थेतील जलतरण पटूंचं सागरी जलतरण स्पर्धेत उत्तुंग यश

नियमित सराव, प्रशिक्षकांचं मार्गदर्शन आणि अधिका-यांचं सहकार्य यामुळे महापालिका प्रशिक्षण संस्थेतील जलतरण पटूंनी सागरी जलतरण स्पर्धेत उत्तुंग यश मिळवलं आहे.

Read more

ठाणे महापौर जलतरण चषक स्पर्धेत स्टारफीश स्पोर्टस् ॲकॅडमीच्या जलतरण पटूंची पदकांची लयलूट

ठाणे महापौर जलतरण चषक स्पर्धेत स्टारफीश स्पोर्टस् ॲकॅडमीच्या विविध गटातील जलतरण पटूंनी ११ सुवर्ण, १३ रौप्य आणि ११ कांस्य पदकांसहीत २ जलतरण पटूंनी वैयक्तीक विजेतेपद पटकावलं.

Read more

9 व्या राज्यस्तरीय ओपन सी स्विमिंग जलतरण स्पर्धेत प्रथमच मारोतराव शिंदे तरण तलाव येथील 18 प्रशिक्षणार्थी सहभागी

सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आयोजित 9 व्या राज्यस्तरीय ओपन सी स्विमिंग जलतरण स्पर्धेत प्रथमच ठाणे महापालिकेच्या मारोतराव शिंदे तरण तलाव येथे पोहण्याच्या सरावासाठी येत असलेले 18 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.

Read more

दुबईतील जलतरण स्पर्धेत ठाण्यातील जलतरण पटूंची नेत्रदीपक कामगिरी

दुबईमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील दुबई सिटी स्वीम २०१८ जलतरण स्पर्धेत ठाण्यातील जलतरण पटूंनी पदकांची लयलूट केली आहे.

Read more

गोवा येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत स्टारफीश स्पोर्टस् ॲकॅडमीच्या जलतरण पटूंची चमकदार कामगिरी

गोवा येथे झालेल्या १४व्या ऑल इंडिया सुहासिनी आर लोटलीकर जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टस् ॲकॅडमीच्या जलतरण पटूंनी चमकदार कामगिरी केली आहे.

Read more

७५व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ठाण्याचे जलतरण पटू चमकले

जगातील सर्वात लांब पल्ल्याच्या समजल्या जाणा-या ७५व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ठाण्याचे जलतरण पटू चमकले आहेत.

Read more