राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेमध्ये राज्यस्तरावर ठाण्यातील ७ प्रकल्पांची निवड

राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेमध्ये ठाणे जिल्ह्यानं सर्वोत्तम कामगिरी केली असून निवड झालेल्या ३० प्रकल्पांमध्ये ठाण्यातील ७ प्रकल्पांची निवड झाली आहे.

Read more

​राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या एकूण ३० प्रकल्पात जिल्ह्यातून ७ प्रकल्पांची निवड

राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या एकूण ३० प्रकल्पात जिल्ह्यातून ७ प्रकल्पांची निवड झाली आहे. आज एका पत्रकार परिषदेत बालविज्ञान परिषदेचे समन्वयक सुरेंद्र दिघे यांनी ही माहिती दिली.

Read more

शासनाच्या दहावीची परीक्षा न घेण्याच्या निर्णयाला मराठी शाळा संस्था चालक संघाचा पाठिंबा

शासनाच्या दहावीची परीक्षा न घेण्याच्या निर्णयाला मराठी शाळा संस्था चालक संघानं पाठिंबा दर्शवला आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही परिस्थितीत मुलांच्या आणि समाजाच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही असा निर्णय न्यायालयानं घ्यावा अशी अपेक्षाही संघानं केली आहे.

Read more

आधाररेखा प्रतिष्ठानतर्फे कर्करूग्णांसाठी ठाणे ते टाटा हॉस्पिटल विनामूल्य बससेवा

आधाररेखा प्रतिष्ठानतर्फे कर्करूग्णांसाठी ठाणे ते टाटा हॉस्पिटल अशी विनामूल्य बससेवा सुरू करण्यात आली आहे.

Read more