स्टारफिश स्पोर्टस फौंडेशनच्या जलतरण पटूंची पदकांची लयलुट

विजय दुर्ग येथे झालेल्या श्री.दुर्गामाता, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ या संस्थेच्या वतीने तिस-या सी/चॅनेल स्विमिंग कॉम्पिटीशन-2021 या स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फौंडेशनच्या जलतरण पट्टूनी विविध गटात उल्लेखनीय कामगिरी करुन, सुवर्ण, रौप्य, कांस्य या पदकांची लयलुट करुन ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

Read more

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत स्टारफीशनं पटकावली तब्बल ३४ पदकं

२२व्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत स्टारफीशनं तब्बल ३४ पदकं पटकावली आहेत.

Read more

6 व्या आंतरशालेय जलतरण स्पर्धेत स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या 9 जलतरणपटूंनी पटकाविली 16 सुवर्ण 9 रौप्य आणि 3 कांस्यपदके

नवीमुंबई बेलापूर येथे वायएमसीएने आयोजित केलेल्या 6 व्या आंतरशालेय जलतरण स्पर्धेत स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या 9 जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्ण, रौप्य आणि ब्राँझ पदकांवर आपली नावे कोरली.

Read more