जान्हवी काटेचा फलंदाजीचा झंझावात

फलंदाजांना जखडून ठेवणारी गोलंदाजी आणि नंतर तेवढीच धुवांधार फलंदाजी करत जान्हवी काटेने विजय क्रिकेट क्लबला एकहाती विजयासह अर्जुन मढवी स्मृती महिला टी ट्वेन्टी लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवून दिले. कामत मेमोरियल क्रिकेट क्लबला २० षटकात ९६ धावांत रोखल्यावर ११.३ षटकात ३ बाद ९७ धावा करत विजय क्रिकेट क्लबने दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Read more

विहंग, रा.फ. नाईक संघाने उंचावला जे.पी. स्मृतीचषक

विहंग क्रीडा मंडळ आणि रा. फ. नाईक विद्यालयाने अंतिम लढतीत सहज विजय मिळवत दि युनायटेड स्पोर्टस क्लबने दत्तजयंती उत्सवानिमित्ताने आयोजित केलेल्या जनार्दन पांडुरंग कोळी तथा जे.पी कोळी स्मृती ठाणे जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत अनुक्रमे किशोर आणि किशोरी गटाचे विजेतेपद मिळवले.

Read more

गुवाहाटी येथे झालेल्या ज्युनिअर अॅथलेटिक्स ऑल इंडिया फेडरेशन चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाण्याच्या ईवा मनोजला सुवर्ण पदक

गुवाहाटी येथे झालेल्या ज्युनिअर अॅथलेटिक्स ऑल इंडिया फेडरेशन चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाण्याची ईवा मनोज हिने १६ वर्षा खालील मुलीच्या गटात हेक्झॉथलॉन स्पर्धेत नवीन विक्रमासह सुवर्ण पदक पटकावले आहे.

Read more

42व्या ठाणे जिल्हा क्षेत्र अजिंक्यपद हौशी शरीर सौष्ठव स्पर्धेतील ठाणे श्रीमान किताब मिळवला माव्हीस ग्रुप मधील सदस्य जयकिशन हरसोरा

42व्या ठाणे जिल्हा क्षेत्र अजिंक्यपद हौशी शरीर सौष्ठव स्पर्धेतील ठाणे श्रीमान हा मानाचा किताब माव्हीस ग्रुप मधील सदस्य जयकिशन हरसोरा ( जॅकी ) दादा यांनी मिळविला.

Read more

ठाण्यात येत्या शनिवारी जिल्हास्तरीय ब्रीज स्पर्धा

ठाणे जिल्हा ब्रीज असोसिएशन मार्फत येत्या शनिवारी २६ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय ब्रीज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Read more

ठाणे जिल्हा शरिरसौष्ठव स्पर्धेत मिडीयम गटातील ऍब्ज जिमचा करण ठाकुर ४० व्या आनंद श्री किताबाचा मानकरी

आनंद भारती समाजाने १२१ व्या आनंद भारती महाराजांच्या पुण्यतिथी-चंपाषष्ठी उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या ठाणे जिल्हा शरिरसौष्ठव स्पर्धेत मिडीयम गटातील ऍब्ज जिमचा करण ठाकुर ४० व्या आनंद श्री किताबाचा मानकरी ठरला.

Read more

अलिबागमधील राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी श्री मावळी मंडळचे प्रणय कमले यांची प्रशिक्षक पदी निवड

ठाण्यातील मावळी मंडळ ही शालेय क्रीडा स्पर्धांसाठी अग्रमानांकित संस्था असून या संस्थेतील क्रीडा प्रशिक्षक प्रणय कमले यांची अलिबाग येथे होणार्‍या राज्यस्तरीय कुमार आणि मुली गटाच्या स्पर्धेकरिता मावळी मंडळचे खो खो संघाच्या ठाणे जिल्हा कुमार गटाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.

Read more

सीआयएसई राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मावळी मंडळच्या अ‍ॅरॉन फिलीपला सुवर्णपदक

पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या सीआयएसई राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये 16 वर्षाखालील 100 आणि 200 मीटर रनिंग स्पर्धेत ठाण्यातील मावळी मंडळ संस्थेचा अ‍ॅरोन फिलीप याने सुवर्ण पदकाची कमाई केली.

Read more

ग्रीष्मा थोरातला राष्ट्रीय खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत रजत पदक

ठाण्याच्या 14 वर्षाच्या ग्रीष्मा थोरात हिने राष्ट्रीय खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये रजत पदकाची कमाई केली आहे.

Read more

कोकण प्रांत राज्यस्तरीय एकलव्य खेलकूद स्पर्धेचं आयोजन

कोकण प्रांत राज्यस्तरीय एकलव्य खेलकूद स्पर्धा थिराणी विद्यामंदिरात आयोजित करण्यात आली आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

Read more

%d bloggers like this: