मलटाकीत होत असलेल्या मृत्युंविरोधात महापालिकेसमोर नागरिकांचे आंदोलन

ठाण्यातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आज ठाणे महापालिकेच्या मुख्यालया समोर धरणे आंदोलन करून शहरात मलटाक्या साफ करण्यासाठी उतरलेल्या सफाई कामगारांच्या झालेल्या मृत्युंबाबत कारवाई करण्यासाठी महापालिकेने दाखवलेल्या अनास्थेविरुद्ध नाराजी प्रकट केली.

Read more

लॉकडाऊनच्या काळात कष्टकरी श्रमिकांना भोजन, आरोग्यसुविधा, रोजगार तसंच लॉकडाऊन भत्ता देण्याची श्रमिक जनता संघाची मागणी

लॉकडाऊनच्या काळात कष्टकरी श्रमिकांना भोजन, आरोग्यसुविधा, रोजगार तसंच लॉकडाऊन भत्ता द्यावा अशी मागणी श्रमिक जनता संघ आणि जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Read more

स्थानिक स्वराज्य संस्था मधील कामगारांना वेतन आणि अन्य कायदेशीर सोयीसुविधा तात्काळ लागू करण्याचे निर्देश

कोंणत्याही परिस्थीतीत किमान वेतन कायद्यापेक्षा कमी वेतन अदा करणे हा फौजदारी गुन्हा आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था मधील कामगारांना लागू सुधारित किमान वेतन कायद्यानुसार वेतन आणि अन्य कायदेशीर सोयीसुविधा तात्काळ लागू करण्याचे निर्देश अतिरिक्त कामगार आयुक्त शिरीन लोखंडे यांनी कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिका प्रशासनाला दिले.

Read more

श्रमिक जनता संघ राष्ट्रीय युनियनच्या अध्यक्ष पदावर मेधा पाटकर यांची पुन्हा निवड – तर सरचिटणीसपदी जगदिश खैरालिया यांची नियुक्ती

श्रमिक जनता संघ या राष्ट्रीय युनियनच्या अध्यक्ष पदावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे तर ठाण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदिश खैरालिया यांची युनियनच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे.

Read more

राज्य सरकार न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत असल्यानं श्रमिक जनता संघ उच्च न्यायालयात दाद मागणार

राज्य सरकार न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत असल्यानं श्रमिक जनता संघ उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.

Read more

प्राईड प्रेसिडेन्सीच्या मलनिस्सारण केंद्रात पडलेल्या सफाई कामगारांच्या मृत्यू प्रकरणी कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची श्रमिक जनताची मागणी

प्राईड प्रेसिडेन्सी लक्झेरियाच्या मलनिस्सारण केंद्राची सफाई करताना मृत्यूमुखी पडलेल्या सफाई कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी श्रमिक जनता संघानं केली आहे.

Read more