नवीन शिक्षण धोरणामुळे खेड्यातील मुलं आठवीनंतर बाल मजुरीकडे वळण्याची भीती – संजय मं.गो.

संविधानानुसार शिक्षण ही सरकारची जबाबदारी असून केंद्र आणि राज्य यांचा हा सामाईक विषय असताना ही तरतूद रद्द करून शिक्षणाच्या केंद्रीकरणाचा संविधान विरोधी घाट रचून केंद्र सरकारनं नवीन शैक्षणिक धोरण लादून, शिक्षणाचा संविधान हक्क नाकारण्याचे षडयंत्र रचल्याचं मत राष्ट्रीय समन्वयाचे राष्ट्रीय समन्वयक संजय मं. गो. यांनी केलं.

Read more