माजी नगरसेविका प्रतिभा मढवी आणि ठाणे महापालिका आयोजित पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना शिबिरास भरघोस प्रतिसाद

माजी नगरसेविका प्रतिभा मढवी आणि ठाणे महापालिका आयोजित पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना शिबिरास भरघोस प्रतिसाद मिळाला.

Read more

डॉ. राजेश मडवी फाउंडेशनच्या वतीने यंदाही दिव्यांग मुलांसोबत दिवाळी पहाट

दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा एक छोटासा प्रयत्न. डॉ. राजेश मडवी फाउंडेशनच्या वतीने यंदाही दिव्यांग मुलांसोबत दिवाळी पहाट साजरी करण्यात येत आहे.

Read more

राजेश मढवी फाऊंडेशन तर्फे मेंटल हॉस्पिटल मनोरुग्णांना दिवाळी फराळाची अनोखी भेट.

दीपावलीच्या धनतेरस दिवसाचे औचित्य साधून राजेश मढवी फाऊंडेशनच्या वतीने मेंटल हॉस्पिटल मधील मनोरुग्ण बांधवांसोबत दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली.

Read more

नर्सिंगची परीक्षा देण्यासाठी आलेल्या आदिवासी विद्यार्थीनींची राजेश मढवी फौंडेशनकडून व्यवस्था

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही तलासरी सारख्या दुर्गम भागातून नर्सिंगची परीक्षा देण्यासाठी आदिवासी विद्यार्थीनींचे ठाण्यात आगमन झाले.

Read more

नर्सिंगच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनींची राजेश मढवी यांनी त्वरीत केली राहण्याची व्यवस्था

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिव्हील हॉस्पीटल येथे जिल्ह्यातील विविध भागातून नर्सिंग कोर्सची परिक्षा देण्यासाठी विद्यार्थी आले आहेत. यामध्ये तलासरी येथिल आदिवासी दुर्गम भागातूनही ३० हुन अधिक विद्यार्थिनी आल्या आहेत.या सर्व मुलींची राहण्याची जेवणा-खाण्याची व्यवस्था कुठेच होत नव्हती याबाबत समाजसेवक राजेश मढवी यांना माहीती मिळताच त्यांनी त्वरीत या सर्व विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था नजिकच्या निवारा केंद्रात केली.

Read more

सेंट्रल मैदानावरील स्पोर्टींग क्लबची जिल्हाधिका-यांनी केली पाहणी

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काल सेंट्रल मैदानावरील स्पोर्टींग क्लबची पाहणी केली.

Read more

शारदा विद्यामंदिर या वसतीगृह शाळेला ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानतर्फे मदतीचा हात

ठाण्यातील उन्नती मंडळ संचालित शारदा विद्यामंदिर या वसतीगृह शाळेला डॉ. राजेश मढवी यांच्या ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानतर्फे मदतीचा हात देण्यात आला.

Read more

ठाणे रेल्वे स्थानक ते गोखले रोड परिसरातील दुकानांमध्ये स्वच्छता स्पर्धेचं आयोजन

गांधी जयंतीचं औचित्य साधून ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब ठाणे नॉर्थ तसंच ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमानं एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

Read more