ठाणे पनवेल उपनगरीय गाडीमध्ये महिलांच्या डब्यात जोरदार वादावादी

ठाणे पनवेल उपनगरीय गाडीमध्ये महिलांच्या डब्यात जोरदार वादावादी झाली.

Read more

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडून ठाणे रेल्वे स्थानकाची पाहणी

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी आज ठाणे रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी केली. भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या प्रचाराचा नारळ फोडला असे एकूण कार्यक्रमा दरम्यान पाहायला मिळाले. अनेक वर्षानंतर केंद्रीय मंत्री ठाण्यात आल्यामुळे जोरदार कार्यक्रम करण्यात आला. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक स्थानिक नेते … Read more

व्हिस्टाडोम कोचमुळे पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील निसर्गाचा आनंद प्रवाशांना लुटता येणार

मुंबई- पुणे मार्गावर येत्या शनिवारपासून प्रथमच व्हिस्टाडोम कोच गाडी धावणार आहे. पश्चिम घाटावरील नदी, खोरे, धबधबे यांच्या अविरक्षित दृश्यांचा आनंद यामुळे प्रवाशांना लुटता येणार आहे.

Read more

आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांनी घाबरून जाऊ नये यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न रेल्वेचा असेल – अशोक कन्सल

आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांनी घाबरून जाऊ नये यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न रेल्वेचा असेल अशी माहिती मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कन्सल यांनी ठाण्यात बोलताना दिली.

Read more

ठराविक रेल्वे स्थानकांच्या फलाट तिकिटामध्ये पाचपट वाढ

मध्य रेल्वेनं काही ठराविक रेल्वे स्थानकांच्या फलाट तिकिटामध्ये पाचपट वाढ केली आहे.

Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वसामान्य लोकांना रेल्वेतून प्रवास करण्यास मनाई

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि गर्दीला आळा घालण्याकरिता कोकण विभागीय आयुक्तांनी सर्वसामान्य लोकांना रेल्वेतून प्रवास करण्यास मनाई केली आहे.

Read more

मुंबई-चैन्नई मेलला ठाण्याला थांबा मिळण्याची मागणी

मुंबई-चैन्नई मेलला ठाण्याला थांबा मिळावा अशी मागणी खासदार राजन विचारे यांच्याकडे करण्यात आली आहे.

Read more

ठाणे-ऐरोली दरम्यान पेंटाग्राफ तुटल्यानं मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा विस्कळीत

हार्बर मार्गावर पेंटाग्राफ तुटल्यामुळे मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा विस्कळीत झाली होती.

Read more

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून खारकोपरपर्यंत लोकलसेवेची मागणी

नवी मुंबईतील उलवे परिसरातील रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी टर्मिनसहून खारकोपर पर्यंत उपनगरीय गाड्यांच्या फे-या सुरू कराव्यात अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

Read more

उपनगरीय गाडीचे दोन डबे घसरल्यानं ठाण्यातही मोठी वाहतूक कोंडी

ठाणे-नवी मुंबई मार्गावर उपनगरीय गाडीचे दोन डबे घसरल्यानं प्रवाशांचे हाल झाले.

Read more