भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका प्रतिभा मढवी यांच्यातर्फे विनामूल्य वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था

बाहेरगावी प्रवास करू इच्छित असणा-या प्रभागातील नागरिकांसाठी विनामूल्य वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका प्रतिभा मढवी यांच्यातर्फे करण्यात आली.

Read more

ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानतर्फे सफाई, कंत्राटी आणि घंटागाडी कर्मचा-यांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान आणि नगरसेविका प्रतिभा मढवी यांच्यातर्फे प्रभागातील सफाई, कंत्राटी आणि घंटागाडी कर्मचा-यांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

Read more