ठाण्यात येत्या रविवारी पल्स पोलिओ मोहिम

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतंर्गत ठाणे महानगरपालिकेच्यावतीने रविवार दिनांक 18 सप्टेंबर, २०२2 रोजी लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे.  या मोहिमेतंर्गत नागरिकांनी ५ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना पल्स पोलिओचा डोस द्यावा असे आवाहन प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा  आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी केले आहे.

Read more

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत दिवसभरात ९२ हजार २६३ बालकांचे लसीकरण

ग्रामीण भागातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड या तालुका क्षेत्रांमध्ये रविवारी झालेल्या उप राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळाला.

Read more

ठाणे ग्रामीण भागात १ लाख २० हजार ७५२ बालकांना पोलिओ डोस

जिल्ह्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत पाच वर्षापर्यंतच्या १ लाख २० हजार ७५२ बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.

Read more

जिल्हात येत्या रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम

ग्रामीण भागातील अंबरनाथ, कल्याण, शहापुर, भिवंडी, मुरबाड तालुक्यात तसेच बदलापूर, अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम येत्या रविवारी राबवण्यात येणार आहे.

Read more

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतंर्गत येत्या रविवारी लसीकरण मोहिम

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतंर्गत ठाणे महापालिकेच्या वतीने येत्या रविवारी लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे.

Read more

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत सर्व बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे महापालिकेचे आवाहन

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतंर्गत ठाणे महानगरपालिकेच्यावतीने रविवार दिनांक 1 नोव्हेंबर , 2020 रोजी लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत नागरिकांनी 5 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना पल्स पोलिओचा डोस द्यावा असे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

Read more

येत्या रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम

राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेचे आयोजन येत्या रविवारी 20 सप्‍टेंबर रोजी करण्यात आले आहे.

Read more

ठाण्यात २० सप्टेंबरला पल्स पोलिओ लसीकरण मोहिम

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 20 सप्टेंबरला उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येणार आहे.

Read more

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत उद्या ५ वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओ लसीकरण

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत उद्या ५ वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओची लस दिली जाणार आहे.

Read more

जिल्ह्यात उद्या पल्स पोलिओ मोहिमेचं आयोजन

जिल्ह्यातील मुरबाड, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ या चार तालुक्यातील आणि ठाणे नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर अशा ६ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उद्या पल्स पोलिओ मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more