प्रतिबंधित पानमसाल्याचा १ कोटी ८ लाखांचा साठा अन्न आणि औषध प्रशासनानं केला जप्त

ठाणे -मुंबईकडे विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या प्रतिबंधित पानमसाल्याचा एकूण १ कोटी ८ लाखांचा साठा अन्न आणि औषध प्रशासनानं जप्त केला आहे.

Read more