९ दिवसांच्या जागरानंतर आदिशक्तीला भावपूर्ण वातावरणात निरोप

कोरोनाचे निर्बंध नसल्यामुळे नवदुर्गेचा उत्सव जल्लोषात साजरा झाला. काल ९ दिवसांच्या जागरानंतर त्या आदिशक्तीला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.

Read more

ठाण्यात विविध ठिकाणी गरब्याची जोरात तयारी

सध्या नवरात्रौत्सव तोंडावर आला असून विविध ठिकाणी गरब्याची जोरात तयारी सुरू आहे.

Read more

सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रौत्सव मंडळांनाही महापालिकेकडून भाडं माफ

गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रौत्सव मंडळांनाही महापालिकेनं संपूर्ण भाडं माफ केलं आहे.

Read more

टेंभीनाका येथील नवरात्रौत्सव यंदा साधेपणाने

ठाण्यातील जय अंबे माँ विश्वस्त संस्थेतर्फे आयोजित केला जाणारा नवरात्रौत्सव प्रसिध्द आहे. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी या उत्सवाला मोठं रूप मिळवून दिलं. टेंभीनाका येथे बसवण्यात आलेली देवी नवसाला पावते अशी श्रध्दा आहे. मात्र कोरोना निर्बंधांमुळे यंदा नवरात्रौत्सव अतिशय साधेपणानं करण्यात येत आहे.

Read more

उद्या सकाळी ६ वाजून ३२ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ४७ मिनिटांपर्यंत घटस्थापनेचा मुहुर्त – दा. कृ. सोमण

उद्यापासून शारदीय नवरात्रौत्सवाचा प्रारंभ होत आहे. शारदीय नवरात्रौत्सवात घरोघरी घटस्थापना होते.

Read more

ठाणे महापालिकेच्या नवरात्रौत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी

कोविडच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं नवरात्रौत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

Read more

कोविडच्या पार्श्वभूमीवर नवरात्रौत्सव मंडळाचे मंडपभाडे माफ

कोविडच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक उत्सव साजरे करण्यासाठी नागरिकांकडून सक्तीने वर्गणी गोळा करु नये असे शासनाचे निर्देश असल्याने सर्वच नवरात्रौत्सव मंडळांना आर्थ‍िक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

Read more

नवरात्रौत्सवावर अनेक निर्बंध – गरबा खेळण्यास मनाई

कोविडमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यंदाचा नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून ठाणेकरांनी देखील नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करून मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे.

Read more