कोलशेत खाड़ी किनाऱ्यावर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनकडून मॉकड्रील

कोलशेत खाडीचे पाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे कोलशेत खाड़ी किनाऱ्यावर आणि खाडीत पूरपरिस्थितीमुळे काही दुर्घटना घडली तर ती परिस्थिती हाताळण्यासाठी कर्मचाऱ्यांची तयारी असावी म्हणून ठाणे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, कापुरबावडी पोलिस, अग्निशमन दल यांच्यावतीने मॉकड्रिल घेण्यात आले.

Read more

ठाणे रेल्वे पोलीस कर्मचा-यांमार्फत ठाणे पूर्व रेल्वे स्थानकात मॉकड्रिल

ठाणे रेल्वे पोलीस कर्मचा-यांमार्फत आज सकाळी मॉकड्रिल आयोजित करण्यात आलं होतं.

Read more