तृतीयपंथीयांच्या मानवाधिकाराविषयी जनजागृती करण्याकरिता ९ ऑक्टोबरला मॅरेथॉनचं आयोजन.

‘तृतीयपंथीयांचे हक्क हा मानवाधिकार आहे’ हा संदेश जनमानसांत बिंबविण्याच्या उद्देशाने ठाण्यात एम स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने आणि संकल्प केअर यांच्या सहकार्याने ९ ऑक्टोबर रोजी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले  असल्याची माहिती एम स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

Read more

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित 14 ऑगस्टला होणार 10 कि.मी ची मॅरेथॉन आणि वर्षा सायक्लोथॉन सायकल रॅली स्पर्धा

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने 14 ऑगस्ट रोजी 10 कि.मीची मॅरेथॉन स्पर्धा आणि वर्षा सायक्लोथॉन सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

Read more

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने 14 ऑगस्ट रोजी 10 कि.मीच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रद्द

गेले 30 वर्षे अखंडितपणे सुरू असलेली आणि देशभरातील खेळाडूंचे आकर्षण ठरलेली ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करावी लागत असल्याची घोषणा महापौरांनी आज केली.

Read more

ठाण्यामध्ये २६ जानेवारीला १० किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन

ठाण्यामध्ये २६ जानेवारीला १० किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत सावळा गोंधळ – प्रथम आलेला स्पर्धक ठरला अपात्र

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत यंदा सावळा गोंधळ पहायला मिळाला.

Read more

उद्याच्या मॅरेथॉन स्पर्धेत २२ हजार स्पर्धक धावणार

३०वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा उद्या होत असून या स्पर्धेत २२ हजार स्पर्धक सहभागी होतील अशी अपेक्षा महापौर मिनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Read more

खड्डेमुक्त ठाण्यासाठी सुजाण ठाणेकर धावणार – संजय घाडीगावकर

ठाणे वर्षा मॅरेथॉनमध्ये स्मार्ट ठाण्यासाठी धाव घेण्याचं आवाहन पालिकेनं केलं असताना खड्डेमुक्त ठाण्यासाठी सुजाण ठाणेकर धावणार असल्याची माहिती माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी दिली.

Read more

राज्यावरील अस्मानी संकटात ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा रद्द करण्याची भारतीय जनता पक्षाची मागणी

राज्यावर अस्मानी संकट कोसळल्यानं ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रद्द करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते नारायण पवार यांनी केली आहे.

Read more

मीरा-भाईंदरच्या महापौरांनाही स्पर्धा रद्द करण्याबाबत सूचना करावी – महापौरांचा टोला

एकीकडे मॅरेथॉन स्पर्धा रद्द करण्याचं आवाहन केलं जात असतानाच दुसरीकडे वर्षा मॅरेथॉन स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

Read more