कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या प्रारुप मतदार यादीत 16 हजार 82 स्त्री आणि 14 हजार 80 पुरुष मतदार

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या तयार करण्याबाबतच्या कार्यक्रमांतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारुप याद्यांमध्ये 30 हजार 162 मतदार असून त्यापैकी 16 हजार 82 स्त्रिया आणि 14 हजार 80 पुरुष मतदार असल्याची माहिती कोकण विभागाचे उपआयुक्त मनोज रानडे यांनी दिली.

Read more

%d bloggers like this: