ठाणे कोपरी रेल्वे पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची खासदार राजन विचारें कडून पाहणी

ठाणे कोपरी रेल्वे पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची खासदार राजन विचारेंनी आज पाहणी केली.

Read more

मुंबई आणि ठाण्याला जोडणारा कोपरी पूल चाचणीसाठी आज आणि उद्या बंद राहणार

मुंबई आणि ठाण्याला जोडणारा कोपरी पूल चाचणीसाठी आज आणि उद्या बंद राहणार आहे.

Read more

कोपरी पादचारी ब्रिज काढण्याचे काम वेळेआधी पूर्ण झाल्यानं आता हा ब्रीज वाहतुकीसाठी सुरू

कोपरी पादचारी ब्रिज काढण्याचे काम वेळेआधी पूर्ण झाल्यानं आता हा ब्रीज वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.

Read more

कोपरी रेल्वे ब्रीजच्या कामासाठी आज रात्री ११ ते उद्या सकाळी ६ वाजेपर्यंत पूर्व द्रूतगती महामार्गावरील वाहतूक सात तासांसाठी बंद

कोपरी रेल्वे ब्रीजच्या कामासाठी आज रात्री ११ ते उद्या सकाळी ६ वाजेपर्यंत पूर्व द्रूतगती महामार्गावरील वाहतूक सात तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात अन्य पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं केलं आहे.

Read more

कोपरी आठ पदरी पूलासाठी वाहन चालकांना जवळपास एक वर्षाहून अधिक काळ प्रतिक्षा करावी लागणार

कोपरी पूलावर गर्डर टाकण्याचं काम पूर्ण झालं असलं तरी संपूर्ण आठ पदरी पूलासाठी वाहन चालकांना जवळपास एक वर्षाहून अधिक काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Read more

कोपरी पूलाच्या पहिल्या टप्प्याचं काम मे २०२० पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे एकनाथ शिंदेंचे आदेश

कोपरी पूलाच्या पहिल्या टप्प्याचं काम मे २०२० पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Read more