दिव्यांग कला केंद्राच्या गणेश विसर्जनातून साकारणार बाप्पाचं झाड

दिव्यांग कला केंद्र म्हणजे सिंड्रेला या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि ठाण्यातील अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेली दिव्यांग मुलांची एक अनोखी शाळा.

Read more