ठाण्यात मैदानं -उद्यानं बंद

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सध्या निर्बंधात वाढ केली जात आहे. एकीकडे रात्रीची संचारबंदी लागू असतानाच दुसरीकडे आता मैदानं, उद्यानंही बंद करण्यात आली आहेत.

Read more

कचराळी तलावात आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे महापौरांचे आदेश

महापालिकेसमोरील कचराळी तलावात आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश महापौर मिनाक्षी शिंदे यांनी दिले आहेत.

Read more