ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत किशोर गटात कल्याणच्या शिवशंकर क्रिडा मंडळाने तर किशोरी गटात राजश्री शाहु महाराज संघाने मारली बाजी

ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत किशोर गटात कल्याणच्या शिवशंकर क्रिडा मंडळाने तर किशोरी गटात राजश्री शाहु महाराज संघाने बाजी मारली. कुमार गटात श्री विठठल क्रिडामंडळ तर कुमारी गटात रा.फ.नाईक संघ अजिंक्य ठरला.

Read more

ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरूष गटात महाराष्ट्र पोलीस संघ तर महिला गटात ठाणे महापालिकेचा संघ विजयी

ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरूष गटात महाराष्ट्र पोलीस संघ तर महिला गटात ठाणे महापालिकेचा संघ विजयी ठरला आहे.

Read more

ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन

कबड्डी हा महाराष्ट्रातील खेळ आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचला असून या खेळाला प्रोत्साहन देऊन नवे खेळाडू घडवण्याचं आणि या खेळाची परंपरा जोपासण्याचं काम ठाणे महापालिका करत असल्याचं महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितलं.

Read more

ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरूष गटात एअर इंडिया तर महिला गटात डब्ल्यू टी इन्फ्रा संघाला विजेतेपद

ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरूष गटात एअर इंडिया तर महिला गटात डब्ल्यू टी इन्फ्रा या संघांनी विजेतेपद पटकावलं.

Read more

महावितरणच्या पुरूष आणि महिला कबड्डी संघाने पटकावले कांस्यपदक

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित व्यावसायिक गटाच्या स्पर्धेत महावितरणच्या पुरूष आणि महिला कबड्डी संघाने कांस्यपदक पटकावले आहे.

Read more