पदपथावरील अतिक्रमण कारवाईत जप्त केलेल्या फळ – भाजीपाल्याचे सेवाभावी संस्थांना वाटप

ठाणे शहरातील पदपथ नागरिकांना चालण्यासाठी मोकळे ठेवण्याच्या दृष्टीकोनातून महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे दैनंदिन कारवाईची मोहिम सुरू आहे. ठाणे स्टेशन परिसर अतिक्रमणमुक्त असावा यासाठी कडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. परंतु गेले काही दिवस नेताजी सुभाषचंद्र पथ ते कोपीनेश्वर मंदिर येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या भाजी मार्केट पथावर भाजी आणि फळे विक्रेत्यांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले. हे अतिक्रमण तातडीनं हटवण्यासाठी कारवाई करुन यामध्ये जप्त करण्यात आलेली फळे आणि भाजीपाला आदीचे वाटप सेवाभावी संस्थांना करण्यात आले.

Read more

शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.

Read more

माजिवडा मानपाडा प्रभागसमितीतील अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई

ठाणे महापालिकेच्यावतीने आज माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत बाळकुम दादलानी येथे अशोक नगरच्या मागे भूखंडावर रितेश पाटील आणि अतिश पाटील यांनी केलेले अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई अतिक्रमण नियंत्रण विभागामार्फत करण्यात आली.

Read more

ठाणे पूर्व सॅटिस प्रकल्पातील बाधित घरे आणि दुकाने निष्कासित

ठाणे पूर्व सॅटिस प्रकल्पातील बाधित बांधकामे तात्काळ निष्कासित करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर ठाणे स्टेशन जवळील ६ घरे, ५ दुकाने तसंच मंगला हायस्कूल जवळील घरे रिक्त करून त्यावर निष्कासानाची कारवाई करण्यात आली.

Read more

शहरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेची धडक कारवाई

शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली असून आज दिवा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे जेबीसीच्या साहाय्याने आज जमीनदोस्त करण्यात आली.

Read more

शहरातील अनधिकृत ८ वाणिज्य गाळे जमीनदोस्त

शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली असून बेथनी हॉस्पिटल जवळ सुरु असलेल्या अनधिकृत ८ आरसीसी वाणिज्य गाळे जेबीसीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले.

Read more

ठाण्यात फेरीवाल्यांवर धडक कारवाई सुरुच

ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून काल शहरातील विविध ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाई करून सामान जप्त करण्यात आले.

Read more

शहरातील अनधिकृत फेरीवाले आणि हातगाड्यांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी अनधिकृतपणे उभे राहत असलेल्या फेरीवाले आणि हातगाड्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत धडक कारवाई करण्याचे आदेश महापौर आणि महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतर आज ठाणे आणि कळवा परिसरातील फेरीवाले, हातगाड्या आणि दुकानासमोरील फूटपाथ अडवून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.

Read more

माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.

Read more

कळवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज कळवा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.

Read more