अनधिकृतपणे होर्डींग्ज आणि बॅनर्स लावणा-यांविरोधात न्यायालयीन अवमान याचिका दाखल करण्याचे आदेश

महापालिकेची परवानगी न घेता दिवाळीमध्ये अनधिकृतपणे होर्डींग्ज आणि बॅनर्स लावणा-यांविरोधात न्यायालयीन अवमान याचिका दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Read more

बेकायदा फलकबाजी करून शहर विद्रुपीकरण केल्याबद्दल ८ जणांवर गुन्हा दाखल

ठाणे महापालिकेच्या परवानगी विना सार्वजनिक मालमत्तेवर बॅनर आणि बेकायदा फलकबाजी करून शहर विद्रुपीकरण करणे ठाण्यातील ८ जणांना भोवलं आहे.

Read more