जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत साधारणपणे 80.31 टक्के मतदान

ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, शहापूर व मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी आज शांततेत मतदान झाले.  प्राथमिक अंदाजानुसार सायंकाळी 5.30वाजेपर्यंत  जिल्ह्यात साधारणपणे 80.31 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.

Read more

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 2 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्याची मुभा

विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे;

Read more

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी ८० टक्क्यांहून अधिक मतदान

जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतीकरीता झालेल्या निवडणुकीत 80.23 टक्के मतदान झाले आहे.

Read more

जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान

एप्रिल ते डिसेंबरमध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या एकूण 158 आहे. त्यापैकी 143 ग्रामपंचायतीं मधील एकूण 996 मतदान केंद्रांवर 15 जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

Read more