आधी मैदान मगच भूमिगत वाहनतळाचे लोकार्पण

नौपाड्यातील बहुचर्चित भूमिगत वाहनतळावरील गावदेवी मैदान ऑक्टोबर अखेरपर्यंत वापरण्यायोग्य करावे. असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले असले तरी अद्याप हे काम रेंगाळलेलेच आहे. मैदान पुर्ववत केल्याशिवाय वाहनतळाचे लोकार्पण करू देणार नाही. असा पवित्रा भाजपच्या स्थानिक माजी नगरसेवकांनी घेतल्याने आधीच विलंब झालेला हा प्रकल्प येनकेनप्रकारे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Read more

गावदेवी भूमिगत पार्किंग लवकरच ठाणेकरांच्या सेवेत

ठाणे स्टेशन परिसरातील पार्किंग समस्येवर मात करण्यासाठी ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत बांधण्यात येत असलेली गावदेवी भूमिगत पार्किंग व्यवस्था आता पूर्णत्वाकडे येत असून लवकरच ही सुविधा ठाणेकरांच्या सेवेत रुजू होणार आहे.

Read more