शिवसेनेतर्फे पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील बाधित नागरिकांना मदत

शिवसेनेतर्फे पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील बाधित नागरिकांना मदत केली जाणार असून ठाण्यातील चरई येथून 2 मोठे कंटेनर तसेच नवी मुंबईतून 7 ट्रक रवाना करण्यात आले.

Read more

ठाणे महापालिकेच्या ”एक हात मदतीचा” उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोकणात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीत तेथील नागरिकांना मदत करण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने राबविण्यात आलेल्या ”एक हात मदतीचा” या सामाजिक उपक्रमाला ठाणेकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला असून जमा झालेली १ गाडी अन्नधान्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंची मदत आज चिपळूण येथील नागरिकांना वाटण्यासाठी रवाना करण्यात आली.

Read more

कळवा, मुंब्रा, दिव्यातील पूरग्रस्तांना १५ हजारांचं अर्थसहाय्य

गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या पूरग्रस्तांना शासनातर्फे १५ हजाराचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे.

Read more