कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत प्रशिक्षण

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारी रोजी मतदान होत असून 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

Read more

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारीला नैमित्तक रजा

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारी रोजी मतदान होणार असून या निवडणुकीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांना मतदान करण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा देण्यात आली असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे.

Read more

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी जिल्ह्यात 14 हजार 683 मतदारांची नोंदणी

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक 2022-2023 चा कार्यक्रम घोषित केला आहे.

Read more

सुदृढ, पारदर्शक, बळकट लोकशाहीसाठी तरुणांनी मतदार यादीत नाव नोंदवावे – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

मतदार यादीत नाव येण्यासाठी काय करावे लागेल, कोणता फॉर्म भरावा लागेल, अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन, मतदार यादीत नावासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील, अर्ज कुठे करावा, नाव नोंदणी अर्ज सादर करणे ते ओळखपत्र मिळणे या दरम्यान किती वेळ लागतो, मत दिलेल्या उमेदवारांने त्या मताचा गैरवापर केला तर काय करायचे ? अशा तरुणाईला पडलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडून ठाण्यातील विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.

Read more

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गासाठी सोडत

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गासाठी सोडत काढण्यात आली.

Read more

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत ५ अनुसूचित जाती, २ अनुसूचित जमाती तर १७ सर्वसाधारण महिला जागांसाठी आरक्षण जाहीर

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अनुसूचित जाती ( महिला), अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता आज आरक्षण सोडत काढण्यात आली.

Read more

ठाणे महापालिकेची नवी प्रभाग रचना जाहीर

ठाणे महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून आज महापालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली.

Read more

सुनिल खांबे यांना ईव्हीएम तोडल्याबद्दल अटक

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामुळे लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप करत सुनिल खांबे यांनी आज मतदान यंत्रावर काळी शाई टाकत मतदान यंत्र तोडण्याचा प्रयत्न केला.

Read more