ठाण्यातील धावपटू आणि चालणाऱ्या नागरीकांच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी घेण्याची डॉ. महेश बेडेकर यांची मागणी

ठाण्यातील धावपटू आणि चालणाऱ्या नागरीकांच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी घ्यावी अशी मागणी ठाण्यातील सामाजीक कार्यकर्ते महेश बेडेकर यांनी पालीका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

ठाण्यातील गावदेवी मैदानाचा आकार कमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची डॉ. महेश बेडेकर यांची खंत

ठाण्यातील गावदेवी मैदानाचा आकार कमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची खंत डॉ. महेश बेडेकर यांनी व्यक्त केली आहे.

Read more

ठाण्यातील सुप्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ डॉ. महेश बेडेकर यांनी बोस्टन मॅरेथॉन स्पर्धा केली पूर्ण

ठाण्यातील सुप्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ डॉ. महेश बेडेकर यांनी यंदा बोस्टन मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केली आहे.

Read more

रविवारच्या बोस्टन मॅरेथॉनमध्ये ठाण्यातून डॉ. महेश बेडेकरांसह २८ स्पर्धक व्हर्च्युअली होणार सहभागी

जगातील सर्वात कठीण समजली जाणारी बोस्टन मॅरेथॉन १० ऑक्टोबरला ठाण्यात व्हर्च्युअल पध्दतीनं होणार आहे.

Read more

गरोदर महिला आणि स्तनदा माता यांचाही करोना लसीकरणात अंतर्भाव करण्याची स्त्रीरोगतज्ञ महेश बेडेकर यांची मागणी

गरोदर महिला आणि स्तनदा माता यांचाही करोना लसीकरणात अंतर्भाव करावा अशी मागणी ठाण्यातील स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर महेश बेडेकर यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.

Read more

ठाण्यातील गावदेवी मैदानाची परिस्थिती सुधारावी – डॉ. महेश बेडेकर यांची मागणी

ठाण्यातील गावदेवी मैदानाची परिस्थिती सुधारावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

लंडन मॅरेथॉन स्पर्धा डॉ. महेश बेडेकर यांच्यासह सात स्पर्धकांकडून ठाण्यात पूर्ण

लंडन मॅरेथॉन स्पर्धेत काल ठाण्यातून ७ स्पर्धक सहभागी झाले होते.

Read more

व्हर्च्युअल लंडन मॅरेथॉनमध्ये ठाण्यातून ८ धावपटू होणार सहभागी

उद्या होत असलेल्या लंडन मॅरेथॉन स्पर्धेत ठाण्यातून ८ मॅरेथॉन पटू सहभागी होणार आहेत. सध्याच्या करोनामय वातावरणामुळे या ८ स्पर्धकांना थेट मॅरेथॉनमध्ये सहभागी होता येणार नाही. मात्र लंडन मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजकांनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दिली आहे.

Read more

ठाण्यातील सुप्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ डॉ. महेश बेडेकर ठरले जुन्या आणि प्रसिध्द अशा बोस्टन मॅरेथॉन स्पर्धेसाठी पात्र

ठाण्यातील सुप्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ डॉ. महेश बेडेकर यांनी शिकागो मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करून बोस्टन मॅरेथॉन स्पर्धेसाठी ते पात्र ठरले आहेत.

Read more

डॉ. महेश बेडेकर यांनी जपानमधील मॅरेथॉन स्पर्धा ३ तास २५ मिनिटात केली पूर्ण

ठाण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर महेश बेडेकर यांनी जपानमधील मॅरेथॉन स्पर्धा ३ तास २५ मिनिटात पूर्ण केली आहे.

Read more