जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास सुरुवात

सैन्यदलातील शौर्य, देशासाठी बलिदान देण्याची सैनिकांची तयारी, त्यांची यशोगाथा आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे स्पर्श करून जाते. त्यांच्याप्रती कृतज्ञता असली पाहिजे, ही भावना वाढीला लागली पाहिजे. त्यांच्या कुटूंबाप्रती असलेली जबाबदारी पूर्णत्वात पार पाडली पाहिजे, अशी भावना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी व्यक्त केली.

Read more

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात दिलेल्या योगदानाबद्दल जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2021 संकलन शुभारंभ कार्यक्रमात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात दिलेल्या योगदानाबद्दल जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते  जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचा-यांचा सन्मान करण्यात आला.

Read more

ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन

प्रत्येक वर्षी महाराष्ट्र शासनाकडून माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांच्या कल्याणाकरीता सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचे ठराविक उद्दीष्ट प्रत्येक जिल्हयासाठी दिले जाते.

Read more

लग्नात आहेर न स्वीकारता ध्वजदिन निधीसाठी आहेर दिल्यानं एकाच दिवसात ७ लाखांचा निधी

ठाणे जिल्हा सैनिक निधीस एका दिवसात एका विवाहितेनं लग्नानिमित्त आलेल्या भेटी न स्वीकारता या सर्व भेटी ध्वजदिन सैनिक निधीस दिल्यामुळे एका दिवसात ७ लाख रूपये गोळा झाले आहेत.

Read more

गेल्या वर्षभरात ध्वजदिन निधीचं ८५ टक्के उद्दिष्ट पूर्ण

आपले सैनिक सीमेवर खडा पहारा देत असल्यामुळे आपण सुखी जीवन जगत असतो. या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणजे ध्वजदिन निधी संकलन होय. त्यामुळं या निधी संकलनाकडे एरवीच्या एखाद्या उद्दिष्टपूर्ती मोहिमेसारखे पाहू नये आणि अधिकाधिक निधी जमा करावा असं आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केलं.

Read more