कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बनावट परवानगीचा वापर करून अनधिकृत बांधकाम करणा-या आरोपींना अटक

कल्याण-डोंबिवली महापालिका आणि महारेरा कार्यालयाच्या बनावट परवानगीचा वापर करून अनधिकृत बांधकाम करणा-या आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

साडेपाच लाखांहून अधिक रूपयांची फसवणूक करणा-या तोतया सहाय्यक पोलीस निरिक्षकास अटक

साडेपाच लाखांहून अधिक रूपयांची फसवणूक करणा-या तोतया सहाय्यक पोलीस निरिक्षकास कळवा पोलीसांनी अटक केली.

Read more

बेसीन कॅथोलिक को-ऑपरेटीव्ह बँकेत कॅश भरणा करण्याकरीता जाताना लुटणाऱ्या आरोपीस अटक करून  ९ लाख ३३ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

बेसीन कॅथोलिक को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड शाखा, भिवंडी यांची कॅश बँकेत भरणा करण्याकरीता जाताना लुटणाऱ्या आरोपीस भिवंडी शहर पोलीस ठाणे यांनी अटक करून  ९ लाख ३३ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

Read more

बनावट नोटांच्या धंद्याचा पर्दाफाश करून आठ कोटी रुपयांचे बनावट चलन जप्त

कासारवडवली येथे ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिट-५ च्या पथकाने बनावट नोटांच्या धंद्याचा पर्दाफाश करून दोन आरोपींना अटक केली आहे.

Read more

बनावट बांधकाम परवानगीची कागदपत्रं तयार करून फसवणूक करणा-या ५ जणांना अटक

कल्याण-डोंबिवली महापालिका आणि महारेरा कार्यालयाच्या बनावट बांधकाम परवानगीची कागदपत्रं तयार करून फसवणूक करणा-या ५ जणांना अटक करण्यात आली.

Read more

घटस्फोटीत असल्याचे सांगून विविध महिलांशी ओळख करून त्यांच्यावर अत्याचार करून फसवणूक करणा-यास कळवा पोलीसांनी केली अटक

घटस्फोटीत असल्याचे सांगून मॅट्रीमोनी अॅपद्वारे विविध महिलांशी ओळख करून त्यांच्यावर अत्याचार करून फसवणूक करणा-यास कळवा पोलीसांनी अटक केली.

Read more

सामाजिक संकेतस्थळावर मैत्री करून ठाण्यातील एका महिलेची सुमारे १८ लाखांची फसवणूक

सामाजिक संकेतस्थळावर मैत्री करून दोन अज्ञात व्यक्तींनी ठाण्यातील एका महिलेची सुमारे १८ लाखांची फसवणूक केली आहे.

Read more

लक्ष्मी पूजनाच्या वेळी हवेत फायर करणा-या बँक सुरक्षा रक्षकास मुंब्रा पोलीसांनी घेतले ताब्यात

लक्ष्मी पूजनाच्या वेळी हवेत फायर करणा-या बँक सुरक्षा रक्षकास मुंब्रा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

Read more

ठाण्यात आज झालेल्या गोळीबार घटनांमधील गुन्हेगारांना २४ तासाच्या आत जेरबंद करण्यात ठाणे शहर गुन्हे शाखेला यश

ठाण्यात आज झालेल्या गोळीबार घटनांमधील गुन्हेगारांना २४ तासाच्या आत जेरबंद करण्यात ठाणे शहर गुन्हे शाखेला यश आलं आहे.

Read more

ठाणे पोलीसांच्या गुन्हे शाखेनं घरफोडीचे ७ गुन्हे उघडकीस आणून चौघांना केली अटक

ठाणे पोलीसांच्या गुन्हे शाखेनं घरफोडीचे ७ गुन्हे उघडकीस आणून चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून साडेपाच लाखाहून अधिक किंमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.

Read more

%d bloggers like this: