एन. टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत श्री माँ विद्यालयाची विजयी सलामी

जिल्ह्यातील आंतरशालेय विद्यार्थांसाठी गेली 47 वर्षे खेळवली जाणारी स्टार स्पोर्टस् क्लब आयोजित आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न एन. टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडा संकुल येथे सुरू आहे.

Read more

एन.टी.केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

ठाण्याचा, महाराष्ट्राचा आणि देशाचा क्रिकेट पुढे जायचा असेल तर नवनवीन खेळाडू घडविण्यासाठी सराव आणि स्पर्धा पाहिजेत आणि खेळाडूंना ती संधी मिळवून देण्याचे काम गेली ४७वर्षे स्टार्स स्पोर्टसच्या माध्यमातून मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न एन.टी.केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट अविरतपणे करीत आहे.

Read more

जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनत घेऊन यशाचे शिखर सैर करा – क्रिकेटपटू प्रवीण तांबे

जिद्द, चिकाटी, प्रचंड मेहनत आणि टीमवर्क करुन यशाचे शिखर खेळाडूंनी गाठावे. संघाच्या यशाबरोबर तुमचाही नावलौकीक वाढेल, असे मार्गदर्शन क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांनी केले.

Read more

विजय क्रिकेट क्लबने पार्कोफिनला चकवले

स्पर्धेत सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करणाऱ्या जान्हवी काटे आणि जाग्रवी पवारच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर विजय क्रिकेट क्लबने गतविजेत्या पार्कोफिन क्रिकेट क्लबवर पाच विकेट्सनी विजय मिळवत अर्जुन मढवी स्मृती टी ट्वेन्टी महिला लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत स्थान मिळवले.

Read more

निधी दावडाचे झंझावती नाबाद अर्धशतक

निधी दावडाच्या झंझावती नाबाद अर्धशतकाच्या जोरावर सलग तिसरा सामना जिंकत स्पोर्टिंग क्लब कमिटी संघाने स्पोर्टिंग युनियन क्लबचा पाच विकेट्सनी पराभव करत अर्जुन मढवी स्मृतीचषक महिला टी ट्वेन्टी लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले.

Read more

आयुषी सिंगची धुवांधार फलंदाजी

यष्टीरक्षक असलेल्या आयुषी सिंगने ४६ चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह कुटलेल्या ५८ धावा आणि आकांक्षा पिल्लईने मिळवलेल्या ३ विकेट्स हे अर्जुन मढवी स्मृती महिला टी ट्वेन्टी लीग क्रिकेट स्पर्धेत ग्लोरिअस क्रिकेट क्लबवर पय्याडे क्रिकेट क्लबच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.

Read more

ईश्वरी गायकवाडची अष्टपैलू कामगिरी

ईश्वरी गायकवाडच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सिंद क्रिकेट क्लबने नॅशनल क्रिकेट क्लबचा सात विकेट्सनी दणदणीत पराभव करत अर्जुन मढवी स्मृती महिला टी – ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीत खेळण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या.

Read more

अर्जुन मढवी स्मृती महिला टी -२० क्रिकेट स्पर्धेत स्पोर्टिंग क्लब कमिटीची उपांत्य फेरीकडे कूच

निव्या आंब्रे आणि रोमा तांडेलच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर स्पोर्टिंग क्लब कमिटी संघाने तीन विकेट्सनी पराभव करत अर्जुन मढवी स्मृती महिला टी -२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.

Read more

विजय क्रिकेट क्लबला अर्जुन मढवी स्मृती महिला टी ट्वेन्टी लीग क्रिकेट स्पर्धेत विजय – जान्हवी काटेची अष्टपैलू खेळी

जान्हवी काटेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर विजय क्रिकेट क्लबने महाराष्ट्र यंग क्लबचा नऊ विकेट्सनी दणदणीत पराभव करत विजय क्रिकेट क्लबने अर्जुन मढवी स्मृती महिला टी ट्वेन्टी लीग क्रिकेट स्पर्धेत दुसरा विजय साकारत बाद फेरीच्या दिशेने आगेकूच केली.

Read more

ठाण्यात अंधांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन

रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल आणि विहंग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनच्या सहकार्याने शहरामध्ये अंधांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे.

Read more