पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी जलयुक्त शिवारच्या कामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे सरासरी प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच नेहमीपेक्षा उशिरा मोसमी पावसाचे आगमन होणार असल्यामुळे पडणाऱ्या पावसाचा थेंबन थेंब वाचविणे आणि तो जमिनीत जिरवणे आवश्यक आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. तसेच या योजनांमधील कामांना गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Read more

माउंट एव्हरेस्ट मोहीमेसाठी ठाणे- रायगडचे चौघे सज्ज ; मुख्यमंत्र्यांनी भारतीय ध्वज देत दिल्या मोहिमेस शुभेच्छा

भारतीय रेल्वे सेवेत काम करणारे आणि ठाण्याचे सुपुत्र असलेले हेमंत जाधव,संदीप मोकाशी आणि बँकेत काम करणारे धनाजी जाधव यांच्यासह रायगड जिल्ह्यातील कर्जतचे संतोष दगडे असा चार जणांचा चमू १ एप्रिलपासून माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी आगेकूच करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या चमूला भारतीय ध्वज देऊन मोहिम यशस्वी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या मोहिमेमुळे निश्चितच जिल्ह्यासह … Read more

शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत राज्य सरकार सकारात्मक – मुख्यमंत्री

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना जुनी पेन्शन योजना, विनाअनुदानित शाळा, इंग्रजी माध्यमात २५ टक्के आरक्षण आदींसह विविध प्रश्नांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. या संदर्भात शिक्षण विभागाकडून अभ्यास केला जात असून शिक्षकांना सरकारकडून न्याय दिला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Read more

जुन्या पेन्शन योजनेबाबत शिक्षण विभागाकडून अभ्यास सुरू – मुख्यमंत्र्यांचे शिक्षक मेळाव्यात प्रतिपादन

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना जुनी पेन्शन योजना, विनाअनुदानित शाळा, इंग्रजी माध्यमात २५ टक्के आरक्षण आदींसह विविध प्रश्नांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. या संदर्भात शिक्षण विभागाकडून अभ्यास केला जात असून, शिक्षकांना सरकारकडून न्याय दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शिक्षक मतदारसंघाचा आमदार हा शिक्षकच असावा, अशी भूमिका मांडून युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे निवडून येतील, ही काळ्या दगडावरील रेघ आहे, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

Read more

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Read more

ठाणे व दिवा परिसराला होणार अतिरिक्त पाणीपुरवठा

ठाणे महापालिकेला मुंबई महापालिकेकडून प्रक्रिया केलेले अतिरिक्त २० दशलक्ष लिटर शुद्ध पाणी प्रतिदिन उपलब्ध करून द्यावे अशी अनेक वर्षांपासूनची असलेली मागणी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केली.

Read more

एकनाथ शिंदे यांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत स्वीकारला मुख्यमंत्री पदाचा कार्यभार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधीवत मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला.

Read more

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाण्यातील ऑक्सीजन प्रकल्पाचे लोकार्पण

राज्य सरकार हे कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे, कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, त्याला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल,असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले की, केंद्राने देखील या सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितले आहे.

Read more

दुकानांच्या वेळा रात्री 8 पर्यंत वाढणार

दुकानांच्या वेळा रात्री 8 पर्यंत वाढवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज केली.

Read more

वाल्हीव्हरे गावचे सरपंच आणि कळबांड गावच्या आशा स्वयंसेविका यांच्याशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

मुरबाड तालुक्यातील वाल्हीव्हरे गावचे सरपंच रघुनाथ खाकर आणि कळबांड गावच्या आशा स्वयंसेविका रोहिणी भोंडीवले यांच्याशी आज मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.

Read more