ठाण्यातील बहुचर्चित आणि महत्वाकांक्षी अशा समूह विकास योजनेचा अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

ठाण्यातील बहुचर्चित आणि महत्वाकांक्षी अशा समूह विकास योजनेचं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं.

Read more

देवेंद्र फडणवीसांना निमंत्रित न केल्याने सामुहिक विकास योजनेच्या भूमीपूजनावर भारतीय जनता पक्षाचा इशारा

सामुहिक विकास योजना प्रकल्प साकारण्यात महत्वाची भूमिका बजाविलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भूमिपूजन कार्यक्रमाला न बोलाविल्याच्या निषेधार्थ भाजपने कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

Read more

समूह विकास योजनेच्या ६ आराखड्यांना मंजुरी – उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

ठाण्यातील बहुचर्चित आणि महत्वाकांक्षी अशा समूह विकास योजनेअंतर्गत ६ शहर पुनर्विकास आराखड्यांना राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे.

Read more

ठाणे शहर गावठाण कोळीवाडे संवर्धन समितीतर्फे समूह विकास योजनेचं उद्घाटन न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

समूह विकास योजनेतून गावठाण आणि कोळीवाडे यांना न वगळल्यामुळं भूमीपुत्र आणि ठाणेकर नाराज आहेत. ही नाराजी वाढू नये म्हणून समूह विकास योजनेचं उद्घाटन करू नये अशी मागणी ठाणे शहर गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समितीनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Read more

समूह विकास योजनेची अंमलबजावणी नियमानुसार होत असल्याचा महापालिकेचा खुलासा

ठाणे महापालिकेच्या समूह विकास योजनेतील ६ आराखड्यांना राज्य शासनानं मंजुरी दिली असून या योजनेची अंमलबजावणी नियमानुसार होत असल्याचा खुलासा महापालिकेनं केला आहे.

Read more

समूह विकास योजनेत त्रुटी असल्यास दूर करण्याची पालकमंत्र्यांची तयारी

समूह विकास योजनेमध्ये काही त्रुटी असतील तर त्या जरूर दूर करूया. जे या योजनेसंदर्भात आक्षेप घेत आहेत त्यांनीही सकारात्मक सूचना जरूर कराव्यात असं आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

Read more

लोकमान्यनगर वासियांना नागरी समूह पुनर्विकास योजनेअंतर्गत मालकी हक्काचे घर मिळवून देण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही

लोकमान्यनगर वासियांना नागरी समूह पुनर्विकास योजनेअंतर्गत मालकी हक्काचे घर मिळवून देण्याची ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देतानाच आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच लोकमान्यनगरच्या समूह विकास योजनेला मंजुरी दिली जाईल असं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलं.

Read more

किसननगर वागळे इस्टेट परिसरात समूह विकास योजनेला मंजुरी

ठाणे शहरातील किसननगर वागळे इस्टेट परिसरात राबवण्यात येणा-या समूह विकास योजनेला मंजुरी मिळाली असून यामुळे १० लाख लोकांना हक्काचं घर मिळणार आहे.

Read more

समूह विकास योजनेसंदर्भातील खर्चास मंजुरी न देण्याची ठाणे मतदाता जागरण अभियानाची मागणी

समूह विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध तपासणी करण्याकरिता खाजगी ठेकेदारांना काम देण्याच्या सुमारे साडेसहा कोटींच्या प्रस्तावास मंजुरी देऊ नये अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानानं सर्वपक्षीय नगरसेवकांना केली आहे.

Read more

क्लस्टरवरून भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेची कोंडी

ठाणे महापालिकेनं क्लस्टर संदर्भात जाहिरात प्रसिध्द करून ठाणेकरांची दिशाभूल केली असून भोगवटाधारकांची यादी तयार नसतानाही जाहिरातबाजी करून ठाणे महापालिका आयुक्तांनी काय साध्य केले असा प्रश्न उपस्थित करून ठाण्यातील भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष संजय घाडीगावकर यांनी पालकमंत्र्यांनीच याबाबत सत्य सांगावं असं आवाहन केलं आहे.

Read more