क्लस्टर नाकारणाऱ्यांवरील एमआरटीपीची भीती दूर

क्लस्टर नाकारणाऱ्यांचे प्रमाण ३० टक्के असल्यास त्यांच्यावर एमआरटीपीनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

Read more

समूह विकास योजनेच्या प्रकल्प कामांचा महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा

महापालिका कार्यक्षेत्रातील झोपडपट्टी विभागातील रहिवाशांचे जीवनमान उंचवावे आणि त्यांना मालकी हक्काचे घर कायमस्वरुपी मिळावे, यासाठी महापालिकेने महत्वाकांक्षी असा समूह विकास प्रकल्प (क्लस्टर) राबविण्याचे प्रस्तावित केले आहे, यासाठी एकूण 12 यू.आर.पी ला मंजुरी देण्यात आली आहे, या प्रकल्प कामाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेवून प्रकल्प कामे तातडीने सुरू करणेबाबत आदेश दिले.

Read more

किसननगर क्लस्टरच्या मास्टर ले आऊटला उच्चाधिकार समितीची मंजुरी

ठाण्यातील महत्त्वाकांक्षी आणि बहुप्रतीक्षित अशा क्लस्टर योजनेचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. किसननगर येथील यूआरसी १ आणि यूआरसी २ च्या मास्टर ले आऊटला महापालिकेच्या उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली.

Read more

समूह विकास योजनेसाठी सर्वे करणा-यांना रहिवाशांनी लावले पिटाळून

समूह विकास योजनेअंतर्गत बायोमेट्रीक सर्वेक्षणाकरता आलेल्या महापालिकेच्या पथकास स्थानिक रहिवाशांनी पिटाळून लावल्याचं वृत्त आहे.

Read more

क्लस्टरच्या अंमलबजावणीवर सर्वपक्षीय सहमतीचे शिक्कामोर्तब क्लस्टरविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी घेणार पुढाकार गावठाण-कोळीवाडेही क्लस्टरमध्ये सहभागी होवू शकतात- आयुक्त

क्लस्टर योजनेच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याची ग्वाही देत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी क्लस्टर योजना राबविण्याच्या घेतलेल्या महत्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीला पाठिंबा व्यक्त करत या योजनेवर शिक्कामोर्तब केले. या योजनेमधून सद्यःस्थितीत जुने गावठाण आणि कोळीवाडे वगळण्यात आले असले तरी त्यांनी लेखी संमती दर्शविल्यास त्यांचाही क्लस्टरमध्ये समावेश करता येईल अशी सकारात्मक … Read more