मध्य रेल्वेचा वर्धापन दिन साजरा

देशामध्ये रेल्वे सुरू होण्याला १७० वर्ष पूर्ण झाली असून आज देशातील रेल्वेनं १७१व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

Read more

२०२२ मध्ये मध्य रेल्वेने २.३२ कोटी रुपयांचा चित्रपटाच्या शूटिंग मधून महसूल प्राप्त

२०२२ मध्ये मध्य रेल्वेने २.३२ कोटी रुपयांचा चित्रपटाच्या शूटिंग मधून महसूल प्राप्त केला.

Read more

आंबिवली रेल्वे स्थानकात तिकीट तपासनीसावर प्राणघातक हल्ला होण्याची घटना

आंबिवली रेल्वे स्थानकात तिकीट तपासनीसावर प्राणघातक हल्ला होण्याची घटना घडली आहे.

Read more

रेल्वेवर दगडफेक, आरोग्य केंद्र संदर्भात तात्काळ अंमलबजावणी करण्याचे रेल्वेचे आश्वासन

दिवा रेल्वे स्थानकात रेल्वे आरोग्य केंद्र तसेच रेल्वेवर दगडफेक संदर्भात मध्य रेल्वेचे डीसीएम दिपक शर्मा यांना निवेदन देण्यात आले.

Read more

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने १० महिन्यांत १२३६ मुलांची केली सुटका

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने १० महिन्यांत १२३६ मुलांची सुटका केली.

Read more

रेल्वे स्थानक स्वच्छतागृहाचे फेरीवाल्यांनी केले गोदाम

ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. २ वरील स्वच्छतागृहाच्या काही भागाचे फेरीवाल्यांनी चक्क गोदामात रुपांतर केले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Read more

मध्य रेल्वेतर्फे कल्याण रेल्वे यार्डात रंगीत तालीम

मध्य रेल्वेतर्फे एखादी आपत्ती घडल्यास त्याला प्रतिसाद कसा मिळू शकतो याविषयी कल्याण रेल्वे यार्डात एक रंगीत तालीम करण्यात आली.

Read more

मुबंई सेंट्रलच नामकरण नाना शंकरशेठ मुंबई टर्मिनस करावं या मागणीसाठी निदर्शनं

मुबंई सेंट्रलच नामकरण नामकरण नाना शंकरशेठ मुंबई टर्मिनस असं करावं या मागणीसाठी ठाणे रेल्वे स्थानकात निदर्शनं करण्यात आली.

Read more

ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वेचा वर्धापन दिन केक कापून साजरा

देशामध्ये रेल्वे सुरू होण्याला १६९ वर्ष पूर्ण झाली असून आज देशातील रेल्वेनं १७०व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

Read more

रखडलेल्या नव्या रेल्वे स्थानकाबाबत रेल्वेमंत्र्यांकडून विचारणा

रखडलेल्या नवे ठाणे रेल्वे स्थानकाबाबतच्या कारणांसंदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आज विचारणा करण्यात आली. तसेच या प्रकल्पासाठी रेल्वेकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल. मात्र, भूसंपादनासंदर्भात रखडलेले काम राज्य सरकार आणि महापालिकेने युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सुचना वैष्णव यांनी दिल्या.

Read more