केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सनदी अधिकारी घेणार “मॉक इंटरव्यू”

प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत अग्रगण्य नाव असलेल्या ठाणे महापालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय “मॉक इंटरव्यू” सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.

Read more

सी.डी. देशमुख प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये घवघवीत यश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) “महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब २०२१ या स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहिर झाला असून, या स्पर्धेत  ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या स्पर्धा परीक्षेत “राज्य कर निरीक्षक (STI) ” या पदासाठी धनंजय बांगर State Rank – ११०, ऋतुजा पवार – State Rank- … Read more

सीडी देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश परीक्षा

प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत अग्रगण्य नाव असलेल्या ठाणे महापालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने २०२१ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या मार्गदर्शन वर्गांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश परीक्षेसाठी अर्ज मागवण्यात आले असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे.

Read more