कोपरीतील धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला – कोणतीही हानी नाही

कोपरीतील चिखलवाडी येथील गायत्री या इमारतीच्या तिस-या मजल्याचा काही भाग आज पडला.

Read more

राबोडी परिसरातील ओमसूर्या ही तीन मजली इमारत खचल्यानं खळबळ

राबोडी परिसरातील पंचगंगा सोसायटीच्या आवारात असलेली ओमसूर्या ही तीन मजली इमारत काल खचल्यानं खळबळ उडाली आहे.

Read more