बाँम्बे मॅनेजमेंट आयोजित ईनोथाँन चार या स्पर्धेत ब्रीम्सच्या संघानं पटकावलं द्वितीय उपविजेते पद

बाँम्बे मॅनेजमेंट आयोजित ईनोथाँन चार या स्पर्धेत ब्रीम्स च्या संघानं द्वीतीय  उपविजेते पद पटकावलं आहे.

Read more

ब्रिम्स संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल

वस्तुनिर्माण उद्योग संस्थांच्या कामाचा आढावा घेण्याच्या उद्देशाने व्ही. एन. बेडेकर इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेन्ट स्टडीज या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक सहल कोकयुयो कॅम्लिन लिमिटेड या औद्योगिक संस्थेमध्ये आयोजित करण्यात आली होती.

Read more