बांदोडकर महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

एनसीसी दिनाचे औचित्य साधून विद्या प्रसारक मंडळाच्या बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या वन महाराष्ट्र बटालियन एनसीसी बॉईज विंग,राष्ट्रीय सेवा योजना,लायन्स क्लब ऑफ कांजूर विक्रोळी आणि एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सिव्हिल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने महाविद्यालयाच्या जिमखान्यात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

Read more

६ दिवसांत ९३६० बाटल्या रक्तसंकलन

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवसेना ठाणे व पालघर जिल्हा शाखेच्या वतीने नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान सप्ताहात सहा दिवसांत ९ हजार ३६० बाटल्या रक्तसंकलनाचा टप्पा गाठला.

Read more

शिवसेनेच्या महारक्तदान सप्ताहात तीन दिवसांत ५७८७ बाटल्या रक्त संकलन

नवरात्रीचे औचित्य साधून आणि राज्यभरात जाणवत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान सप्ताहाला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून रविवारी तिसऱ्या दिवशीही रक्तदात्यांचा ओघ कायम होता.

Read more

शिवसेनेच्या महारक्तदान सप्ताहाला अभूतपूर्व प्रतिसाद – दोन दिवसांत ३,९३७ बाटल्या रक्ताचे संकलन

नवरात्रीचे औचित्य साधून आणि राज्यभरात जाणवत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान सप्ताहाला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून पहिल्या दोन दिवसांतच ३ हजार ९३७ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.

Read more

महारक्तदान शिबीरात पहिल्याच दिवशी २३३७ बाटल्या रक्ताचे संकलन

कुठलीही गौरवशाली परंपरा सुरू करणे आणि ती त्याच दिमाखात पुढे सुरू ठेवणे या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असून शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभीनाक्याच्या नवरात्रौत्सवाची गौरवशाली परंपरा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याच दिमाखात पुढे सुरू ठेवली आहे.

Read more

ठाण्यातील महारक्तदान महोत्सवाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

कोरोना काळात जाणवणा-या रक्त टंचाईवर मात करण्याकरिता महारक्तदान शिबीरासारखे उपक्रम उपयुक्त ठरणार असून या माध्यमातून गरजू लोकांना जीवदान मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला.

Read more

नवरात्रीच्या काळात ८ ते १४ ऑक्टोबर दरम्यान पालकमंत्र्यांतर्फे महारक्तदान सप्ताहाचे आयोजन

शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला टेंभी नाक्याचा नवरात्रौत्सव हे तमाम देवीभक्तांच्या श्रद्धेचे स्थान. पारंपरिक पद्धतीने साज-या होणाऱ्या या नवरात्रौत्सवाची देवीभक्त वर्षभर आतूरतेने वाट बघत असतात. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचा हा वारसा पुढे सुरू ठेवत यंदा त्याला समाजकारणाची जोड दिली आहे.

Read more

रक्तानंद ग्रुपतर्फे नववर्षाच्या मध्यरात्री रक्तदान

ठाण्यामध्ये रक्तदान करून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. ठाणे जिल्हा शिवसेना शाखा आणि रक्तानंद ग्रुपतर्फे दरवर्षी नववर्षाच्या मध्यरात्री रक्तदानाचं आयोजन केलं जातं.

Read more

कोविड रूग्णालयातील रक्तदान शिबीरात कोविडमुक्त रूग्णांचं रक्तदान

सध्या कोविडच्या काळामध्ये रक्ताची टंचाई निर्माण झाली असून मुख्यमंत्र्यांनीही रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे.

Read more

वामनराव ओक रक्तपेढी आणि सरस्वती मंदिर ट्रस्ट संचलित पालक-शिक्षक संघाच्या वतीनं १ नोव्हेंबरला रक्तदान शिबीराचं आयोजन

वामनराव ओक रक्तपेढी आणि सरस्वती मंदिर ट्रस्ट संचलित पालक-शिक्षक संघाच्या वतीनं येत्या १ नोव्हेंबरला रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more