कोपरी ठाणेकरवाडी येथील स्मशानभूमीचा लवकरच होणार कायापालट

कोपरी ठाणेकरवाडी येथील स्मशानभूमीचा लवकरच कायापालट होणार आहे.

Read more

कोपरी गावातील बेघरांसाठीचे निवारा केंद्र अखेर हद्दपार

कोपरीतील मनपा शाळा क्रमांक १६ मध्ये शहरी बेघरांसाठी उभारण्यात येत असलेले निवारा केंद्र अखेर हद्दपार करण्यात स्थानिक नगसेवक भरत चव्हाण यांना यश आले आहे.

Read more

कोपरीमधील विकास योजनेतील रस्त्याचे नियोजन रद्द करण्याची मागणी

ठाणे पूर्व भागात असणाऱ्या कोपरी येथील शांतीनगर रस्त्याचे विकास योजनेतील रस्त्याचे नियोजन रद्द करून त्या ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन त्याच जागी करावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी आयुक्तांकडे केली आहे.

Read more

घर तिथे शौचालय कामाचा कोपरीत शुभारंभ

गेल्या अनेक वर्षांपासून कोपरी येथील चेंदणी कोळीवाडा, साईनगरी मधील शौचालयातील सांडपाण्याचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे.

Read more

नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 20 मध्ये स्वच्छता अभियान

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोपरी येथील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 20 मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

Read more

%d bloggers like this: