सत्ता संघर्षाच्या निकालानंतर ठाण्यात विविध ठिकाणी बॅनर

सत्ता संघर्षाच्या निकालानंतर ठाण्यातील विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत.

Read more

शहरातील धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ हटवण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

ठाणे शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या होर्डिंग्जची पाहणी करुन धोकादायक स्थितीत असलेले जाहिरात फलक तात्काळ निष्कासित करावेत तसेच अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांवर त्वरीत कारवाई करावी असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी जाहिरात विभागाला दिले आहेत.

Read more

हुक्का पार्लर आणि अनधिकृत फलक आणि होर्डींगवर कडक कारवाईचे आदेश

शहरातील हुक्का पार्लर आणि अनधिकृत फलक आणि होर्डींगवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Read more

बेकायदा फलकबाजी करून शहर विद्रुपीकरण केल्याबद्दल ८ जणांवर गुन्हा दाखल

ठाणे महापालिकेच्या परवानगी विना सार्वजनिक मालमत्तेवर बॅनर आणि बेकायदा फलकबाजी करून शहर विद्रुपीकरण करणे ठाण्यातील ८ जणांना भोवलं आहे.

Read more