नफरत छोडो, संविधान बचाओ अभियानाला ठाण्यात सुरुवात

ठाण्यात समता विचार प्रसारक संस्था, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, श्रमिक जनता संघ, व्यसन मुक्ति अभियान, स्वराज इंडिया,भारतीय महिला फेडरेशन आदि समविचारी संस्था संघटनांनी नफरत छोडो, संविधान बचाओ या अभियानांतर्गत रॅलीचे आयोजन केले होते.

Read more

कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतनाच्या फरकाची थकित रक्कम व्याजासह तात्काळ देण्याच्या मागणीसाठी काळ्या फिती लावून आंदोलन

ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभाग, पाणी पुरवठा विभाग, ड्रेनेज विभाग आणि अन्य विभागाचे कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचे फरकाची थकित रकमेचा हफ्त्याची रक्कम व्याजासह तात्काळ अदा करावी या आणि इतर मागण्यांसाठी काळ्या फिती लावून आजपासून ठाणे महापालिका प्रशासनाच्या दडपशाही विरोधात निषेध आंदोलन सुरू केले आहे.

Read more

कोपरी सँटिस ब्रीजचे काम सुरू असलेल्या पीलरवर जाऊन लॉकडाऊन निर्बंधाबाबत आंदोलन

ठाणे पूर्व येथील आनंद टॉकीज समोर आज सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास चर्मकार समाज अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण कोपरी सँटिस ब्रीजचे काम सुरू असलेल्या पीलरवरती जाऊन लॉकडाऊन निर्बंध विरोधात आणि बेरोजगारी या विषयी आंदोलन करत होते.

Read more

कल्याण लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्रं दाखल करताना पत्रकारांना न सोडल्यानं पत्रकारांचं ठिय्या आंदोलन

कल्याण-डोंबिवलीतील पत्रकारांनी आज पोलीसांच्या मनमानी कामकाजाचा विरोध करत ठिय्या आंदोलन केलं.

Read more

सरकारकडून गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि शांततेच्या तत्वांना हरताळ फासला जात असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचं मूक धरणं आंदोलन

भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि शांततेच्या तत्वांना हरताळ फासला जात असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसनं मूक धरणं आंदोलन केलं.

Read more