ठाणे रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरण कामादरम्यान महापालिकेचाही सहभाग महत्वाचा – आयुक्त

ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेतलं जाणार असून यामध्ये महापालिकेचाही महत्वाचा सहभाग राहणार आहे. याची दिशा ठरविण्यासाठी रेल्वेचे अधिकारी आणि महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची बैठक झाली.

Read more

ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे नवी मुंबई महापालिका आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार

ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे नवी मुंबई महापालिका आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

Read more

शहरात सुरू असलेली प्रकल्प कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या आयुक्तांच्या सूचना

महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या कामांची पाहणी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली. या पाहणी नंतर आज महापालिकेत आढावा बैठक घेवून सुरू असलेली प्रकल्प कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

Read more

ठाणे शहराच्या सौंदर्यीकरणात स्वच्छतेला प्राधान्य देण्याबरोबरच व्यापकतेवर भर देण्याच्या आयुक्तांच्या सूचना

ठाणे शहराच्या सौंदर्यीकरणात स्वच्छतेला प्राधान्य देण्याबरोबरच व्यापकतेवर भर द्यावा आणि बारकाईने नियोजन करण्याच्या सूचना ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या.

Read more