जलवाहिन्यांमध्ये साड्या, उशांची कव्हर्स, कपडे आणि आधारकार्ड आढळल्यामुळे खळबळ

ठाणे महापालिकेच्या डोंगरीपाडा येथील जलवाहिन्यांमध्ये पाण्याऐवजी चक्क साड्या, उशांची कव्हर्स, कपडे आणि आधारकार्ड अशा वस्तू आढळल्या आहेत.

Read more

दिवाळी दरम्यान पाणी कपात रद्य

दिवाळी सणानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्यावतीने दर बुधवारी आणि दर गुरुवारी होणारी पाणी कपात रद्द करण्यात आली असून शनिवार दिनांक ३ नोव्हेंबर २०१८ ते ९ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत शटडाऊन घेण्यात येणार नाही.

Read more

पालिकेतील सर्व कंत्राटी कामगारांना मिळणार किमान वेतनाच्या फरकाची रक्कम पाच हप्त्यात मिळणार थकबाकी

दिवाळी सणाची लगबग सुरू असतानाच आज महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महापौर मिनाक्षी  शिंदे आणि इतर पदाधिकारी यांच्या उपस्थिततीत कामगारांच्या सर्व न्याय मागण्या मान्य करतानाच कंत्राटी कर्मचा-यांना किमान वेतन कायद्यानुसार फरकाची रक्कम देण्याचा, 6 व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्याचा, आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा, वेतन त्रुटी दूर करण्याचा, 6 व्या वेतन आयोगानुसार विविध भत्ते लागू करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्याबरोबरच परिवहन सेवेच्या 613 कर्मचा-यांना 1 महिन्यात नियमित करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.या निर्णयामुळे महापालिकेवर जवळपास 100 कोटींचा बोजा पडणार आहे.

Read more

किन्नरांच्या उन्नतीसाठी महापौरांनी घेतला पुढाकार

किन्नर हा समाजातील उपेक्षित घटक राहू नये तसंच हा समाज स्वावलंबी व्हावा यासाठी भविष्यात महापालिकेच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येतील तसंच पालिका रूग्णालयांमध्येही या समाजाला माफक दरात उपचार मिळावे यासाठी देखील आपण प्रयत्नशील राहू असं प्रतिपादन महापौर मिनाक्षी शिंदे यांनी केलं.

Read more

वृक्ष प्राधिकरण समितीमधील नम्रता भोसले आणि विक्रांत तावडे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार

ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये नम्रता भोसले आणि विक्रांत तावडे यांची वर्णी लावण्यासाठी टाकण्यात आलेला दबाव झुगारून वनखात्याने या दोघांनाही अपात्र ठरवले आहे.

Read more

पालिका आयुक्तांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची दुटप्पी भूमिका

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याचं दिसत आहे.

Read more

ठाणे महापालिकेची सर्व कार्यालयं डिसेंबरपासून सुट्टीच्या दिवशीही सुरू

ठाणे महापालिकेची सर्व कार्यालयं डिसेंबरपासून सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Read more

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं मिझेल रूबेला लसीकरण मोहिम कार्यशाळेचं आयोजन

महापालिका क्षेत्रात राबवण्यात येणा-या मिझेल रूबेला लसीकरणाबाबत व्यापक जनजागृती करण्याकरिता महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं मिझेल रूबेला लसीकरण मोहिम कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

स्ट्रोक बाबतची जनजागृती करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन

जागतिक स्ट्रोक दिनाच्या पूर्वसंध्येला स्ट्रोक बाबतची जनजागृती करण्यासाठी ठाणे महापालिकेनं ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहाय्यानं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

Read more